साप्ताहिक कोकण मीडियाMar 31, 2021

कीर्तन ५ । ह. भ. प. मकरंदबुवा सुमंत रामदासी । श्री लक्ष्मीपल्लीनाथ संस्थान, मठ । चैत्रोत्सव (सन २०२३)
श्री लक्ष्मीपल्लीनाथ संस्थान, मठ, ता. लांजा, जि. रत्नागिरी । चैत्रोत्सव शके १९४५ (सन २०२३) कीर्तनाचा पाचवा दिवस - ह. भ. प. मकरंदबुवा सुमंत रामदासी ऑर्गन : सुशील गद्रे, तबला : विश्वास (राजू) जोशी #Keertan #कीर्तन #रामदासी #मकरंदबुवा_सुमंत_रामदासी YouTube : https://youtu.be/YdYsN1N0tYQ

'बुद्धिमताम् वरिष्ठम्' असलेल्या श्री हनुमंताच्या चरित्रातली गोष्ट । ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे
श्री हनुमान अर्थात मारुती हे शक्तीचं दैवत तर आहेच; पण 'बुद्धिमताम् वरिष्ठम्' असंही हनुमंताला म्हटलं जातं. दुर्वास ऋषींच्या शापामुळे त्याला आपल्या शक्तीचा विसर पडला होता. त्याला त्याच्या शक्तीची पुन्हा आठवण करून दिली जाईपर्यंत त्याने आपल्या तल्लख बुद्धिमत्तेचं दर्शन अनेक कामांमध्ये घडवलं होतं. राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांच्या एका संग्रहित कीर्तनातला हा कथाभाग Hanuman Hanuman Keertan Charudattabuwa Afale हनुमान हनुमान जयंती हनुमान जन्मोत्सव ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे

कीर्तन ४ । ह. भ. प. मकरंदबुवा सुमंत रामदासी । श्री लक्ष्मीपल्लीनाथ संस्थान, मठ । चैत्रोत्सव (सन २०२३)
श्री लक्ष्मीपल्लीनाथ संस्थान, मठ, ता. लांजा, जि. रत्नागिरी । चैत्रोत्सव शके १९४५ (सन २०२३) कीर्तनाचा चौथा दिवस - ह. भ. प. मकरंदबुवा सुमंत रामदासी ऑर्गन : सुशील गद्रे, तबला : विश्वास (राजू) जोशी #Keertan #कीर्तन #रामदासी #मकरंदबुवा_सुमंत_रामदासी YouTube : https://youtu.be/NEMM1bq_1PY

कीर्तन ३ । ह. भ. प. मकरंदबुवा सुमंत रामदासी । श्री लक्ष्मीपल्लीनाथ संस्थान, मठ । चैत्रोत्सव (सन २०२३)
श्री लक्ष्मीपल्लीनाथ संस्थान, मठ, ता. लांजा, जि. रत्नागिरी । चैत्रोत्सव शके १९४५ (सन २०२३) कीर्तनाचा तिसरा दिवस - ह. भ. प. मकरंदबुवा सुमंत रामदासी ऑर्गन : सुशील गद्रे, तबला : विश्वास (राजू) जोशी #Keertan #कीर्तन #रामदासी #मकरंदबुवा_सुमंत_रामदासी YouTube : https://youtu.be/HozXnKInisI

कीर्तन २ । ह. भ. प. मकरंदबुवा सुमंत रामदासी । श्री लक्ष्मीपल्लीनाथ संस्थान, मठ । चैत्रोत्सव (सन २०२३)
श्री लक्ष्मीपल्लीनाथ संस्थान, मठ, ता. लांजा, जि. रत्नागिरी । चैत्रोत्सव शके १९४५ (सन २०२३) कीर्तनाचा दुसरा दिवस - ह. भ. प. मकरंदबुवा सुमंत रामदासी #Keertan #कीर्तन #रामदासी #मकरंदबुवा_सुमंत_रामदासी YouTube https://youtu.be/1NGV6AI4jvY

ह. भ. प. मकरंदबुवा सुमंत रामदासी । कीर्तन १ । श्री लक्ष्मीपल्लीनाथ संस्थान, मठ । चैत्रोत्सव (सन २०२३)
श्री लक्ष्मीपल्लीनाथ संस्थान, मठ, ता. लांजा, जि. रत्नागिरी । चैत्रोत्सव शके १९४५ (सन २०२३)
कीर्तनाचा पहिला दिवस - ह. भ. प. मकरंदबुवा सुमंत रामदासी
#Keertan #कीर्तन #रामदासी #मकरंदबुवा_सुमंत_रामदासी
#MakarandbuwaSumant

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग ४
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेल्या विचारांना, त्यांच्या कृतींना समाजात प्रतिकारशक्ती विकसित होण्याच्या विचाराची पार्श्वभूमी कशी होती, याचा आढावा घेणाऱ्या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण सावरकरांचे सामाजिक इम्युनिटीबद्दलचे, दुसऱ्या भागात आर्थिक इम्युनिटीबद्दलचे, तर तिसऱ्या भागात नागरिकांच्या शारीरिक-मानसिक इम्युनिटीबद्दलचे विचार पाहिले. आजच्या या शेवटच्या भागात पाहू या सावरकरांची प्रतिभाशक्ती, ध्येयनिष्ठा, स्त्री-सबलीकरण आणि अन्य विचार… (हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून ऑक्टोबर २०२१मध्ये प्रसारित झाला होता.)
लेख वाचा : https://kokanmedia.in/2022/05/28/savarkar4/
यू-ट्यूब लिंक : https://youtu.be/qfk-ROVjR6o

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य आणि विचार - भाग ३
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेल्या विचारांना, त्यांच्या कृतींना समाजात प्रतिकारशक्ती विकसित होण्याच्या विचाराची पार्श्वभूमी कशी होती, याचा आढावा घेणाऱ्या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण सावरकरांचे सामाजिक इम्युनिटीबद्दलचे, तर दुसऱ्या भागात आर्थिक इम्युनिटीबद्दलचे विचार पाहिले. आजचा तिसरा भाग नागरिकांच्या शारीरिक-मानसिक इम्युनिटीबद्दलच्या विचारांचा…
लेख वाचा : https://kokanmedia.in/2022/05/27/savarkar3/

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे रत्नागिरी वास्तव्यातील कार्य - भाग २ - आर्थिक
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेल्या विचारांना, त्यांच्या कृतींना समाजात प्रतिकारशक्ती विकसित होण्याच्या विचाराची पार्श्वभूमी कशी होती, याचा आढावा घेणाऱ्या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण सावरकरांचे सामाजिक इम्युनिटीबद्दलचे विचार पाहिले. आजचा दुसरा भाग आर्थिक इम्युनिटीबद्दलच्या विचारांचा…

सर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग १ – सामाजिक
गेली दोन वर्षं शारीरिक इम्युनिटी अर्थात प्रतिकारशक्तीवर जगभर प्रचंड चर्चा होते आहे. १०० वर्षांपूर्वीच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे विचार मांडले होते, त्यातून त्यांनी देशबांधव आणि भगिनींच्या शारीरिक, मानसिक इम्युनिटीसह देशाच्या सामाजिक आणि आर्थिक इम्युनिटीचाही विचार केला होता, हे जाणवतं. रत्नागिरी ही सावरकरांची कर्मभूमी. त्यांच्या रत्नागिरी प्रवेशाला २०२१मध्ये १०० वर्षं पूर्ण झाली. २८ मे रोजी सावरकरांची जयंती आहे. तसंच, सध्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. या औचित्याने, सावरकरांनी मांडलेल्या विचारांना, त्यांच्या कृतींना समाजात प्रतिकारशक्ती विकसित होण्याच्या विचाराची पार्श्वभूमी कशी होती, याचा आढावा घेणारी ही लेखमाला… आजचा पहिला भाग सामाजिक इम्युनिटीबद्दलचा…

साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण
९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे ३, ४ आणि ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत होत आहे. डॉ. जयंत नारळीकर यांच्या रूपाने यंदा प्रथमच एक वैज्ञानिक साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून लाभले; मात्र प्रकृती अस्वास्थामुळे डॉ. नारळीकर या संमेलनाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप तीन डिसेंबर रोजी संमेलनस्थळी प्रसारित करण्यात आली. त्यांचे हे भाषण आपल्याला इथे ऐकता येईल. संपूर्ण भाषण वाचा पुढील लिंकवर... https://kokanmedia.in/2021/12/04/drnaralikarspeech/
#DrNaralikar #SahityaSammelan #साहित्य_संमेलन #डॉ_जयंत_नारळीकर #विज्ञानकथा

मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा
चिपळूण येथील एक मर्चंट नेव्ही अधिकारी अस्लम मालगुंडकर स्वतःच्या नोकरीवर आणि कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून करोनाबाधित रुग्णांची सेवा करत आहे. आतापर्यंत चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील ७० करोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या जेवणखाण्याची स्वतःच्या घरातून व्यवस्था करून परत सुखरूप घरी सोडण्याचे काम या अधिकाऱ्याने करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
सविस्तर बातमी वाचा https://kokanmedia.in/2021/06/29/coronahelp/ या लिंकवर

१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा... - क्रांतिपंचक - भाग २
१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची ठिणगी ज्यांच्यामुळे पडली, ते वीर मंगल पांडे यांचा आठ एप्रिल हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘क्रांतिपंचक’ हा उपक्रम अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे.
आजच्या दुसऱ्या भागात ऐका १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा....
कथा सांगत आहेत सुरेश ठाकूर
यू-ट्यूब व्हिडिओ लिंक https://youtu.be/iecV2SRin20

वीर मंगल पांडे यांची कथा - क्रांतिपंचक - भाग १
१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची ठिणगी ज्यांच्यामुळे पडली, ते वीर मंगल पांडे यांचा आठ एप्रिल हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘क्रांतिपंचक’ हा उपक्रम अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे.
आजच्या पहिल्या भागात ऐका मंगल पांडे यांच्या पराक्रमाची कथा....
कथा सांगत आहेत सुरेश ठाकूर
यू-ट्यूब व्हिडिओ लिंक https://youtu.be/QnnTWTew4_c

ऐका वैज्ञानिकांच्या कथा - जोहान्स गटेनबर्ग
मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, लवकरच होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
आजच्या भागात ऐका जोहान्स गटेनबर्ग यांची कथा....
कथा सांगत आहेत सुरेश ठाकूर
यू-ट्यूब व्हिडिओ लिंक https://youtu.be/kb0jPgtkaVc
अधिक माहिती वाचा https://kokanmedia.in/2021/03/04/scientiststories/

ऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, लवकरच होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
जच्या भागात ऐका सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची कथा....
कथा सांगत आहेत गुरुनाथ ताम्हणकर
यू-ट्यूब व्हिडिओ लिंक https://youtu.be/uozVlNNsENc
अधिक माहिती वाचा https://kokanmedia.in/2021/03/04/scientiststories/

ऐका वैज्ञानिकांच्या कथा - प्रफुल्लचंद्र रे
मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, लवकरच होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
आजच्या भागात ऐका प्रफुल्लचंद्र रे यांची कथा....
कथा सांगत आहेत सुगंधा गुरव
व्हिडिओ लिंक https://youtu.be/ng0GK8qWVTE
अधिक माहिती वाचा https://kokanmedia.in/2021/03/04/scientiststories/

ऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. पी. के. सेठी
मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, लवकरच होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
आजच्या भागात ऐका डॉ. पी. के. सेठी यांची कथा....
कथा सांगत आहेत स्वराशा कासले
यू-ट्यूब व्हिडिओ लिंक https://youtu.be/2nG6KISHUQk
अधिक माहिती वाचा https://kokanmedia.in/2021/03/04/scientiststories/

ऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर
मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, लवकरच होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
आजच्या भागात ऐका डॉ. विठ्ठल नागेश शिरोडकर यांची कथा....
कथा सांगत आहेत सुजाता सुनील टिकले यू-ट्यूब व्हिडिओ लिंक https://youtu.be/DCKExjWlu_s
अधिक माहिती वाचा https://kokanmedia.in/2021/03/04/scientiststories/

ऐका वैज्ञानिकांच्या कथा - सर जगदीशचंद्र बोस
मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, लवकरच होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
आजच्या भागात ऐका सर जगदीशचंद्र बोस यांची कथा....
कथा सांगत आहेत शीतल पोकळे
यू-ट्यूब व्हिडिओ लिंक https://youtu.be/Un_07_ha-jE
अधिक माहिती वाचा https://kokanmedia.in/2021/03/04/scientiststories/

ऐका वैज्ञानिकांच्या कथा - मेरी क्युरी
मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, लवकरच होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
आजच्या भागात ऐका मेरी क्युरी यांची कथा.... कथा सांगत आहेत कल्पना मलये
व्हिडिओ लिंक https://youtu.be/8IwLZudIef8
अधिक माहिती वाचा https://kokanmedia.in/2021/03/04/scientiststories/

ऐका वैज्ञानिकांच्या कथा - आल्फ्रेड नोबेल
मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, लवकरच होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
आजच्या भागात ऐका आल्फ्रेड नोबेल यांची कथा....
कथा सांगत आहेत दीपक भोगटे
यू-ट्यूब व्हिडिओ लिंक https://youtu.be/lI8nwFxdFVg
अधिक माहिती वाचा https://kokanmedia.in/2021/03/04/scientiststories/

ऐका वैज्ञानिकांच्या कथा - मायकेल फॅरेडे
मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, लवकरच होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
आजच्या भागात ऐका मायकेल फॅरेडे यांची कथा....
कथा सांगत आहेत सौ. तेजल गुरुनाथ ताम्हणकर
यू-ट्यूब व्हिडिओ लिंक https://youtu.be/b2tWY3mnJ6E
अधिक माहिती वाचा https://kokanmedia.in/2021/03/04/scientiststories/

ऐका वैज्ञानिकांच्या कथा - आर्यभट्ट
मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, लवकरच होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
आजच्या भागात ऐका आर्यभट्ट यांची कथा....
कथा सांगत आहेत सौ. अनघा नेरूरकर
यू-ट्यूब व्हिडिओ लिंंक https://youtu.be/tQbPIuw9sq0
अधिक माहिती वाचा https://kokanmedia.in/2021/03/04/scientiststories/

ऐका वैज्ञानिकांच्या कथा - करोना टेस्ट किट बनवणाऱ्या मीनल भोसले
मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, लवकरच होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
आजच्या भागात ऐका करोना टेस्ट किट बनवणाऱ्या मीनल भोसले यांची कथा....
कथा सांगत आहेत सरिता पवार
यू-ट्यूब व्हिडिओ लिंक https://youtu.be/jYfmf-5mZRA
अधिक माहिती वाचा https://kokanmedia.in/2021/03/04/scientiststories/

ऐका वैज्ञानिकांच्या कथा - अल्बर्ट आइन्स्टाइन
मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, लवकरच होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
आजच्या भागात ऐका अल्बर्ट आइन्स्टाइन यांची कथा.... कथा सांगत आहेत उज्ज्वला धानजी
यू-ट्यूब व्हिडिओ लिंक https://youtu.be/TqPVjw384mI
अधिक माहिती वाचा https://kokanmedia.in/2021/03/04/scientiststories/

ऐका वैज्ञानिकांच्या कथा - श्रीनिवास रामानुजन
मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, लवकरच होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
आजच्या भागात ऐका श्रीनिवास रामानुजन यांची कथा....
कथा सांगत आहेत सौ. श्रद्धा वाळके
यू-ट्यूब व्हिडिओ लिंक - https://youtu.be/k3T_FCO6ofM
अधिक माहिती वाचा https://kokanmedia.in/2021/03/04/scientiststories/

ऐका वैज्ञानिकांच्या कथा - हेन्री फोर्ड
मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, मार्च २०२१मध्ये होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
आजच्या भागात ऐका हेन्री फोर्ड यांची कथा....
कथा सांगत आहेत सौ. ऋतुजा राजेंद्र केळकर
यू-ट्यूब व्हिडिओ लिंक - https://youtu.be/arcMAkbwUUk
अधिक माहिती वाचा https://kokanmedia.in/2021/03/04/scientiststories/

ऐका वैज्ञानिकांच्या कथा - अॅलन ट्युरिंग
मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, मार्च २०२१मध्ये होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
आजच्या भागात ऐका अॅलन ट्युरिंग यांची कथा....
कथा सांगत आहेत सौ. रश्मी रामचंद्र आंगणे
यू-ट्यूब व्हिडिओ लिंक - https://youtu.be/qwIjjPLk4-4
अधिक माहिती वाचा https://kokanmedia.in/2021/03/04/scientiststories/

ऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, मार्च २०२१मध्ये होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
आजच्या भागात ऐका डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कथा.... कथा सांगत आहेत शिवराज सावंत
यू-ट्यूब व्हिडिओ लिंक - https://youtu.be/SkVWrRttAmk
अधिक माहिती वाचा https://kokanmedia.in/2021/03/04/scientiststories/

ऐका वैज्ञानिकांच्या कथा - डॉ. जयंत नारळीकर
मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, मार्च २०२१मध्ये होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम आजपासून सुरू करत आहोत. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. डॉ. जयंत नारळीकर यांच्याबद्दलच्या कथेपासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. गुरुनाथ ताम्हणकर यांनी ही कथा सांगितली आहे.
यू-ट्यूब व्हिडिओ लिंक - https://youtu.be/wYDdVQnqpD8

ऐका वैज्ञानिकांच्या कथा - सी. व्ही. रमण
नुकताच होऊन गेलेला मराठी भाषा गौरव दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन आणि मार्च २०२१मध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली डॉ. जयंत नारळीकर या वैज्ञानिक साहित्यिकाची निवड अशा औचित्याने.... अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवण आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम.... ऐका वैज्ञानिकांच्या कथा
.........
वैज्ञानिक : सी. व्ही. रामन
कथाकथन : सदानंद कांबळी
यू-ट्यूब व्हिडिओ लिंक - https://youtu.be/5r6q4tDgtSI